Blog

अमळनेर तालुकास्तरीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांना आजपासून प्रारंभ…..बुद्धिबळ, बॅडमिंटन, कुस्ती, फुटबॉलसह विविध १० क्रीडा प्रकारांचा समावेश;

    अमळनेर (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि अमळनेर पंचायत समिती…

नगराध्यक्षांच्या कन्येने पंतप्रधानांना पाठवली राखी……नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्राद्वारे अरुश्री चे कौतुक 

    अमळनेर : रक्षा बंधन म्हणजे रक्षण करण्यासाठी बांधलेला वचनाचा ,हमीचा प्रेमाचा धागा. अमळनेर येथील नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर…

कोअर प्रोजेक्टची कर आकारणी रद्द करा;मालमत्ता कराचा वाढता बोजा अमळनेरकरांना मान्य नाही;…….सोमचंद संदानाशिव यांचे एकजुटीने लढ्याचे आवाहन!

     अमळनेर : अमळनेर शहरातील नवीन मालमत्तांवर सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कर आकारणीबाबत सध्या TP विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी…

रावेरमध्ये महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समितीची स्थापना अध्यक्षपदी विनोद उर्फ शिवाभाई कोळी; विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन

    रावेर : दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे रावेर शहरात आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात, दिमाखात व भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी…

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी…..नंदगाव, आंबारे, रंजाणे व खापरखेडा परिसरात वनविभागाने पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाय करावेत

   अमळनेर शहर प्रतिनिधी,तालुक्यातील नंदगाव, रंजाणे, आंबारे व खापरखेडा शिवारात बिबट्याचा वाढता वावर आणि प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकरी व शेतमजुरांमध्ये…

दिन विशेष संपादकीय…..प्रबोधनकार ठाकरेंच्या संकल्पनेतील गणपती : उत्सवापेक्षा समाजप्रबोधनाला महत्त्व देणारी विचारांची परंपरा

 दिन विशेष संपादकीय लेख…..✍️✍️✍️✍️     गणेशोत्सव म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर सजावट, आरास, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरण उभे राहते.…

राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर कमिटीची नवी कार्यकारिणी सज्ज!…..२४ पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण; पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन

अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या अमळनेर तालुका कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना रविवारी नियुक्तीपत्रांचे वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.…

युवासेनेत अमन खाटिक यांचा दमदार प्रवेश….

अमळनेर : शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अमन जाकीर खाटीक यांची युवसेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती…

नवीन वीजमीटरच्या अवाजवी बिलांविरोधात युवासेनेचा उपोषणाचा इशारा

    अमळनेर  : अमळनेर शहर व तालुक्यात नवीन वीजमीटर बसवल्यानंतर काही ग्राहकांना अवाजवी वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.…

मयत सासऱ्यांच्या वाढदिवशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ५० हजारांची मदत……अर्चना सूर्यवंशी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी 

       जळगाव : सामाजिक बांधिलकी जपत आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून पाळधी येथील सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा…

error: Content is protected !!