पारोळा : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाजकल्याण कार्यालय, जळगाव यांच्या वतीने राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व शिष्यवृत्तींबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली.

Maharashtra No1 News Portal
