अमळनेर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत मल्लांचा थरार; १२० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

   अमळनेर  : महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग,…

अमळनेरच्या क्रीडाक्षेत्राला मिळणार नवी झेप!….विजय नाना पाटील आर्मी स्कूल परिसरात क्रिकेट नेट प्रॅक्टिससह अ‍ॅम्युझमेंट पार्क; विविध मैदानी खेळांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार

अमळनेर : शहरासह ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमी, युवा खेळाडू आणि बालकांसाठी आनंदाची बातमी आहे. येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल व…

नोबल पोदार लर्न स्कूलमध्ये तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचा उत्साहात थरार…..१३ शाळांमधील १३० विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेते खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेत अमळनेरचे प्रतिनिधित्व करणार

    अमळनेर  : नोबल पोदार लर्न स्कूल, अमळनेर येथे शासकीय शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या…

अमळनेर तालुकास्तरीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांना आजपासून प्रारंभ…..बुद्धिबळ, बॅडमिंटन, कुस्ती, फुटबॉलसह विविध १० क्रीडा प्रकारांचा समावेश;

    अमळनेर (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि अमळनेर पंचायत समिती…

अमळनेरची सुकन्या अमृता (दियाना) हिची भारतीय अंडर-१५ इनडोअर क्रिकेट संघात निवड; दक्षिण आफ्रिकेत फडकावणार तिरंगा!

     अमळनेर: अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून येथील प्रसिद्ध व्यावसायिक वसंत राजधर पाटील यांची नात…

माजी SPG कमांडो अरविंद बैसाणे यांची B. BOYS बॉक्सिंग अकॅडमीला भेट; खेळाडूंना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन

अमळनेर : स्थानिक B. BOYS बॉक्सिंग अकॅडमी, अमळनेर येथे दि. २८ जुलै रोजी एक विशेष मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. या…

अमळनेरच्या दिनेश बागडेची मुंबईत ऐतिहासिक कामगिरी; जिंकला ‘महापौर चषक’ आणि ‘स्ट्रॉंग मॅन’चा किताब!…..​पॅरा ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत १०७ किलो वजन गटात १७० किलो वजन उचलून पटकावले सुवर्णयश; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

अमळनेर : येथील क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवत, अमळनेरचा सुपुत्र दिनेश शशी बागडे याने मुंबईत झालेल्या ५ व्या महापौर चषक…

जळगाव जिल्ह्याचा डंका! ‘भारत टॅलेंट सर्च’ परीक्षेत कार्तिक पाटील जिल्ह्यात प्रथम……अमळनेरच्या सेंट मेरी स्कूलचा विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ६८ वा

 अमळनेर : एज्युमिट ॲकॅडमी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) वर आधारित आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत…

अमळनेरच्या कन्येचा ऐतिहासिक पराक्रम! त्रिष्णा वाघ जळगाव जिल्ह्यातील ‘पहिली’ मानकरी; बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीत निवड

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाईल अशी अत्यंत अभिमानास्पद कामगिरी येथील एका ग्रामीण कन्येने केली आहे.…

अमळनेरमध्ये ‘बी. बॉईज बॉक्सिंग अकॅडमी’चा शुभारंभ; मुला-मुलींना मिळणार स्व-संरक्षणाचे धडे!

अमळनेर: “आपल्या मुला-मुलींना केवळ नाजूक बनवण्यापेक्षा, कोणत्याही संकटाचा सामना करणारा गर्जणारा छावा बनवा,” हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून अमळनेर शहरात…

error: Content is protected !!