अमळनेर पोलिसांची धडक कारवाई: बोरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ६ ट्रॅक्टर जप्त! ६ चालकांवर गुन्हे दाखल; अवैध गौणखनिज चोरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा पोलीस निरीक्षकांचा इशारा.

​अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी अवैध गौणखनिज (वाळू) चोरी व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी धडक कारवाई केली…

जळगाव जिल्हा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम: पत्रकारांसाठी “विश्वासाची लेन्स” छायाचित्र स्पर्धेचे आयोजन!…..१९ ऑगस्ट ‘जागतिक फोटोग्राफी दिना’निमित्त विशेष पुढाकार; १५ ऑगस्टला पद्मालय हॉलमध्ये भरणार भव्य प्रदर्शन

जळगाव : नागरिक, पोलीस प्रशासन आणि समाज माध्यम यांच्यातील विश्वास, सहकार्य व सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उदात्त उद्देशाने जळगाव…

मेहेरगाव येथे अल्पवयीन चिमुकलींसह बालिकांवर अश्लील चाळे; ७७ वर्षीय वृद्धावर मारवड पोलिसांत ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

अमळनेर : तालुक्यातील मेहेरगाव येथे एक अत्यंत संतापजनक आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. घराच्या अंगणात खेळणाऱ्या १० वर्षांच्या चिमुकलीसह इतर…

गुन्हेगारांवर जरब, पीडितांना न्याय! जळगाव जिल्हा पोलिसांची २०२६ मध्ये ‘सुपर परफॉर्मन्स’ कामगिरी; राज्यात नावलौकिक

जळगाव: गुन्हे उघडकीस आणणे, गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना दोषसिद्धी (Conviction) मिळवून देणे, संघटित गुन्हेगारीचा बिमोड करणे आणि महिला-बालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य…

अंमळनेरात शरदाच्या कृपा दृष्टीने गुटखा विक्रीत गोकुळचा हैदोस! शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात छुप्या मार्गाने विक्री; तरुण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?

अमळनेर : महाराष्ट्र शासनाने जनहित आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठा, वितरण आणि विक्रीवर…

‘सेल्फी’ नव्हे तर ‘पोहण्याचा’ मोह ठरला काळ…उड्डाणपुलाजवळील खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; 

अमळनेर : शहरातील चोपडा रोडवरील उड्डाणपुलाजवळ एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात…

अमळनेरमध्ये २५ ते ३० वर्षीय तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे पोलीस स्टेशनचे आवाहन

अमळनेर:शहरातील दाजीबा नगर परिसरामध्ये एका अनोळखी तरुणाचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी…

वटपौर्णिमेला पूजेसाठी जाताना महिलांनो सावधान! महाराष्ट्र पोलिसांकडून महत्त्वाची नियमावली जारी…..​चोरटे आणि चैन स्नॅचर्सपासून सतर्क राहण्याचे आवाहन; आपत्कालीन मदतीसाठी ११२ क्रमांकावर संपर्क साधा

अमळनेर : वटसावित्री (वटपौर्णिमा) सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांची सुरक्षितता लक्षात घेता महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाची सूचना आणि मार्गदर्शक नियमावली…

अमळनेर न्यायालयाचा मोठा निकाल! चिमुरडीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

अमळनेर : घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी सलमान खान अख्तर खान…

अमळनेर उपविभागात शालेय बस चालकांची अचानक ‘ब्रेथ ॲनालायझर’ द्वारे तपासणी; ३६ वाहनांची झाली झाडाझडती

अमळनेर: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, अमळनेर उपविभागात शालेय बस चालकांची अचानक मद्यपान तपासणी मोहीम राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक…

error: Content is protected !!