Blog

माहेरचा पारिजात’ स्नेहमेळा : अमळनेरच्या माहेरवाशिणींनी लुटला निसर्गभ्रमण, दर्शन व खेळांचा आनंद

अमळनेर : अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजित आणि श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या सहकार्याने सुरू असलेल्या ‘माहेरचा पारिजात’ या तीन दिवसीय…

फॅट वाढवून नफा कमावण्याचा काळा धंदा उघडकीस: अमळनेरात भेसळयुक्त दूध कारखान्यावर FDA व पोलिसांचा छापा, आरोपी जेरबंद

​अमळनेर: दुधाची प्रत (फॅट) कृत्रिमरीत्या वाढवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका बनावट दूध निर्मिती अड्ड्यावर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि…

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अंमळनेर तालुका अध्यक्षपदी संदीप सैंदाणे तर जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश बोरसे यांची निवड

अमळनेर : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर आणि जळगाव जिल्हाध्यक्ष शरद विनायक पाटील यांच्या आदेशानुसार अमळनेर तालुका व…

मूडी गावात कानबाई उत्सवात सामाजिक बांधिलकी; शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप व वृक्षारोपण संपन्न

अमळनेर: मूडी प्र. अमळनेर (मूडी-दरेगाव ग्रुप ग्रामपंचायत) येथे कानबाई उत्सवाच्या उत्साहात गावकऱ्यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला.…

अमळनेरची सुकन्या अमृता (दियाना) हिची भारतीय अंडर-१५ इनडोअर क्रिकेट संघात निवड; दक्षिण आफ्रिकेत फडकावणार तिरंगा!

     अमळनेर: अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून येथील प्रसिद्ध व्यावसायिक वसंत राजधर पाटील यांची नात…

खाकीची धडक कामगिरी: राज्यात जळगाव चौथ्या क्रमांकावर! चोपडा ग्रामीणच्या गंभीर गुन्ह्यातील तपास पथकाला पुण्यात महासंचालकांचा ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार प्रदान

चोपडा / पुणे: “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, एका अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेपर्यंत पोहोचवणाऱ्या चोपडा ग्रामीण…

अमळनेरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘पुढारी आरोग्य रत्न २०२६’ पुरस्कार प्रदान

   अमळनेर: वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा व सामाजिक बांधिलकीची दखल घेत अमळनेर येथील नामवंत सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘पुढारी…

टाकरखेडा हादरले! ऊसतोड कामगार कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली धाव घेत सामूहिक आत्महत्या…..पती-पत्नीसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा जागीच मृत्यू; अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर: तालुक्यातील टाकरखेडा येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, ऊसतोड कामगार कुटुंबातील पती-पत्नीसह त्यांच्या दोन लहान मुलांनी धावत्या…

केवळ २ रुपयांत जिल्हा बँकेचा ठराव; वावडे सोसायटीचा सहकार क्षेत्रात नवा आदर्श!

अमळनेर :  तालुक्यातील वावडे गावाने सहकार क्षेत्रात विनाखर्च एकतेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. वावडे येथील मारुती विविध कार्यकारी सहकारी…

अमळनेरात ईद-ए-मिलाद उत्साहात; चोख बंदोबस्ताबद्दल पोलिस प्रशासनाचा सन्मान व आभार

अमळनेर: ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या पवित्र पर्वाच्या निमित्ताने अमळनेर शहरात सर्वत्र शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी पोलिस प्रशासनाने अत्यंत चोख…

error: Content is protected !!