स्वर्णिमा कर्ज योजने अंतर्गत महिलानां मिळणार कमी दरात कर्ज… विविध मागासवर्गीय महिलासाठी केंद्राची योजना 

मुबंई : ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे. अशा, विविध मागासवर्गीय घटकातील महिलांना स्वर्णिमा योजनेतून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी…

सणावारांच्या दिवसांत एसटी.चा प्रवास तब्बल १० टक्याने वाढणार….

मुंबई : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटीने ऐन सणावारांच्या दिवसांत तब्बल १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही…

आता विद्यार्थ्यांना मिळणार शाळेतच एस टि चे पास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत, अशी सूचना परिवहन मंत्री…

पारधी समाजातील मुला – मुलींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण…

यावल : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल कार्यक्षेत्रातील पारधी समाजाच्या शारीरिक व शैक्षणिक दृष्ट्या पात्र असलेल्या युवक व…

अन्न सुरक्षा नियमांचे पालन करा अन्यथा परवाना होणार रद्द….

  मुंबई प्रतिनिधी, अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतील सूचनांनुसार शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची तयारी, प्रक्रिया, शिजवणे वेगळी असावी. शाकाहारी अन्नपदार्थाची…

एसटी कर्मचाऱ्यांना जून पासून मिळणार 53 टक्के महागाई भत्ता…

मुंबई राज्यातील राज्यपरिवहन महामंडळातील कर्मचाच्यांना मुळ वेतनावर जून २५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल,अशी…

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात : न. प. प्रशासनाने तात्काळ लक्ष दयावे अन्यथा आंदोलना सामोरे जावे – सामाजिक कार्यकर्ते नविद शेख 

अमळनेर, येथील शहरात होत असलेल्या दूषित पाणी पुरवठा बाबत सामाजिक कार्यकर्ते नाविद शेख यांनी दिला आंदोलनाचा इशारा. सविस्तर वृत्त की,…

नागरिकांच्या तक्रारी निवारण्यासाठी ” जिल्हा परिषद आपल्या दारी ” उपक्रमाचे आज होणार उदघाटन….

  जळगाव जि.प.च्या कर्तव्यदक्ष सीईओ मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सविस्तर…

जीर्ण विजतारा मुळे शेतकऱ्यांचे पीकांचे होणारे नुकसान भरपाई द्या… क्रांतिकारी शेतकरी संघटनाने केली मागणी

अमळनेर,शेतक-यांच्या शेतात शार्टसक्रीट मुळे शेतातील मका, गह, हरबरा व इनर पिकांचे नुकसान होत आहे. झालेल्या नुकसानीला महावितरण कंपनी, महाराष्ट्र शासन…

error: Content is protected !!