Blog

पैसाच्या वादातून मजुरांच्या मारहाणीत विद्युत ठेकेदाराचा भाऊ ठार

  अमळनेर,पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला पैसाच्या वादातून मजु्रांनी केलेल्या मारझोडित गंभीर जखमी झाल्याने मृत्यू. परिसरात उडाला गोधळं. सविस्तर वृत्त…

राज्य पत्रकार संघाचे सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करा… अमळनेर शाखेतर्फे निषेध करून पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

  अमळनेर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजीटल मिडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रातून असे म्हटले होते…

जिल्ह्यात 161 जणांवर बकरी ईद च्या पारश्वभूमी वर प्रतिबंधात्मक कारवाई 

जळगाव : बकरी ईद सणाच्या पारश्वभूमी वर कायदा व अबाधीत सुव्यवस्था राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील…

राज्य पत्रकार संघाचे सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करा… अमळनेर शाखेतर्फे निषेध करून पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

अमळनेर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजीटल मिडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रातून असे म्हटले होते की,…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज अमळनेर शिवसेनातर्फे मोफत नेत्र तपासनी शिबिराचे आयोजन….

अमळनेर : जळगाव जिल्हा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५ रोजी अमळनेर शिवसेना व यशोदा…

एसटी कर्मचाऱ्यांना जून पासून मिळणार 53 टक्के महागाई भत्ता…

मुंबई राज्यातील राज्यपरिवहन महामंडळातील कर्मचाच्यांना मुळ वेतनावर जून २५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल,अशी…

जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील तब्ब्ल १४ पोलीस अधिकार्यांच्या केल्या बदल्या.

जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील तब्ब्ल १४ पोलीस अधिकार्यांच्या केल्या बदल्या. संविस्तर वृत्त की.पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्टी यांनी…

ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रत्यक्ष सहभागी भारतीय जवानाचे अमळनेरात जंगी स्वागत…

अमळनेर येथील सुपुत्र व भारतीय सेनादलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेले तसेच भारत पाक युद्ध सुरू झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मध्ये…

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले क्रीडा संकुलातील सभागृहसह खेळाच्या मैदानांचे लोकर्पण

  अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुलातील जुन्या व नव्या बहुउउद्देशीय सभागृहसह खेळाच्या मैदानांचे लोकार्पण पालकमंत्री तथा ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता…

error: Content is protected !!