अमळनेर : नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माजी नगरसेविका राधाबाई संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांनी तांबेपुरा, साने नगर परिसरात जोरदार प्रचार दौरा केला.

