अमळनेर : जिल्ह्यातील १८ नगरपालिकांच्या निवडणुकांचे धावपळ चरमसीमवेर पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेनंतर आता अंतिम अर्ज मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली असून, या मुदतीनतंर स्पर्धेत नेमके कोण उमेदवार राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

