अमळनेर शहर प्रतिनिधी, येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे डॉ परीक्षित बाविस्कर हे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्याने अपक्षानी सत्तेत राहण्यासाठी शिवसेने कडे धाव घेतली व आपल्या पदरी उप नगराध्यक्ष पद पाडून घेण्यात यशस्वी झाले.

Maharashtra No1 News Portal
