Blog

मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाद्वारे महिला दिन उत्साहात साजरा…… ​वसुंधरा लांडगे यांना ‘सामाजिक कार्यकर्त्या’ पुरस्काराने सन्मानित; ज्येष्ठ महिलांचे कौटुंबिक महत्त्व अधोरेखित

 अमळनेर मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ मार्च रोजी नांदेडकर हॉलमध्ये जागतिक…

“सामान्य कुटुंबातील कन्येची गगनभरारी: अमळनेरची वैष्णवी सूर्यवंशी ‘भू-करमापक’ अधिकारी!”

    अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे वरिष्ठ लिपिक प्रेमराज सूर्यवंशी यांची सुकन्या वैष्णवी प्रेमराज सूर्यवंशी…

अमळनेरचे सुपुत्र सुनील करंदीकर यांची समता सैनिक दलाच्या ‘कंपनी कमांडर’ पदी निवड….. ​चैत्यभूमीवर पार पडले दोन दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर; १ लाख सैनिक घडवण्याचा संकल्प

      अमळनेर :भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत असलेल्या समता सैनिक दलाचे दोन दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच मुंबईतील चैत्यभूमी…

अमळनेर: ‘ईद-उल-फितर’ निमित्त शहरात विशेष स्वच्छता व पाणीपुरवठ्याची मागणी; नगरसेवक नाविद शेख यांचे प्रशासनाला निवेदन

       अमळनेर:आगामी पवित्र ‘ईद-उल-फितर’ (रमजान ईद) सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील मुस्लिम बहुल भागात विशेष साफसफाई, औषध फवारणी आणि…

“कष्टकरी माऊलींच्या जिद्दीला सलाम; अमळनेरात रंगला ‘श्यामची आई’ सन्मान सोहळा”

      अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथील पारस गोल्ड सराफी पेढी, साने गुरुजी फाउंडेशन व…

कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी ‘नगरसेवक’ नावेद शेख मैदानात; पीएफ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी.

​अमळनेर शहरात कार्यरत असलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या (PF) रकमेबाबत कंत्राटदाराकडून अनियमितता होत असल्याचा आरोप करत, जोपर्यंत कंत्राटदार पीएफ…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मेजर विनोद बिऱ्हाडे; सचिवपदी माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांची निवड

अमळनेर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या वतीने आयोजित…

आमदार अनिल पाटील यांचा माजी आमदारांना सवाल,कमिशनसाठी स्मशानभूमीसह इतर विकासकामे थांबविल्याचा आरोप

अमळनेर:-तुमच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले,तुमची प्रॉपर्टी विकायला निघालीय,ते कर्ज फेडण्यासाठीच अमळनेरकरांनी पालिका तुमच्या ताब्यात दिली काय?असा सवाल आमदार अनिल पाटील…

सामर्थ्य प्रतिष्ठानच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान..

अमळनेर –8 मार्च “महिला दिन” त्यानिमित्ताने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडून शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या…

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कन्या शाळेत समाज घडविणाऱ्या ‘ज्ञानदात्रीं’चा गौरव; मान्यवरांनी व्यक्त केल्या शुभेच्छा.”

  अमळनेर शहर प्रतिनिधी,जागतिक महिला दिनानिमित्त आज अमळनेर येथील डी. आर. कन्या शाळेत विशेष कार्यक्रम आयोजित करून महिला शिक्षिकांचा सन्मान…

error: Content is protected !!