अमळनेर –8 मार्च “महिला दिन” त्यानिमित्ताने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडून शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या तसेच आयुष्यात दुहेरी भूमिका अतिशय प्रामाणिकपणे व यशस्वीपणे सांभाळणाऱ्या महिला कर्मचारी बहिणींचा सामर्थ्य प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला व भेटवस्तू देण्यात आली.

