माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केला सिंदूर लागवडीचा यशस्वी प्रयोग…. तीन वर्षाचे पीक अवघ्या पंधरा महिन्यात 

              अमळनेर येथील माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी राजवड येथील “राज”फॉर्म मधील शेतात…

अमळनेरचा सिद्धांत राहुल निकम एनएफएससी च्या शिष्यवृत्ती करिता पात्र

      अमळनेर शहर प्रतिनिधी, येथील सिद्धांत राहुल निकम हा NFSC(National Fellowship For Schedule Caste) शिष्यवृत्ती करिता पात्र ठरला…

…पाऊस आणि माणूस…

  लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय..  वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय.  असं काही नाही. त्याचं कुठं काय…

ऍड सागर ढिवरे व ऍड अविनाश खैरनार यानीं एलएलएम परीक्षेत मिळविले यश…. दोघ मित्रांचे सर्वत्र होत आहे कौतुक व अभिनंदन 

अमळनेर येथील ऍड सागर ढिवरे व ऍड अविनाश खैरनार यांनी विधी शाखेतील एलएलएम परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश. सविस्तर वृत्त…

आकाश गव्हाणे यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी

  अमळनेर येथील अयोध्या नगर येथील रहिवासी तसेच सौरभ फोटो स्टुडिओचे संचालक किशोर गव्हाणे यांचे जेष्ठ चिरंजीव आकाश किशोर गव्हाणे…

सर्वे ऑफ इंडिया डेहराडून ग्रामविकास मंत्रालय सर्वेक्षणात अमळनेर भूमी अभिलेख कार्यालय प्रथम….

अमळनेर, मा जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडून नियोजन भवन जळगाव येथे झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात सर्वे ऑफ इंडिया डेहराडून ग्रामविकास मंत्रालय…

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस ( इंटक) जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नानासाहेब डी डी पाटील*

  अमळनेर येथील धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी पाटील यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस ( इंटक), संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी…

अमळनेर कृ ऊ बा समिती 141 गुण मिळवून जिल्ह्यात पहिली तर नाशिक विभागात तिसरी

  अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने सण 2023-24 च्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पणन…

कल्पेश पारधी व मोहित मावळे यांनी मिळविले एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश… कल्पेश मंत्रालयीन लिपिक तर मोहित महसूल सहाय्यक पदी निवड 

अमळनेर येथील अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबातील कल्पेश पारधी व मोहित मावळे यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कल्पेश…

ज्येष्ठ विधितज्ञ ऍड शलाका अहिरे यांची भारत सरकारने नोटरी म्हणून केली नियुक्ती..

  कल्याण येथील जिल्हा फौजदारी दिवाणी न्यायालय वकील संघटनेच्या सदस्य ऍड. सौ शलाका विजय अहिरे, Bcom, L.L.B., L.L.M, Dy.Ed. यांना…

error: Content is protected !!