*कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर जि.जळगाव
*जाहीर सूचना*
सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की,दि.27/3/25 ला.धारक मापाडी कै .तुकाराम गबा भोई यांच्या दुखत निधना निमित्त व व्यापारी असोसिएशन यांनी दिलेल्या पत्रानुसार वर्ष अखेरचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी दि.28/3/25 ते दि.1/4/25 अखेर व्यापारी बांधव शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार करणार नाहीत.
तसेच बाजार समितीस सोमवार दि.३१/३/२०२५ रोजी “रमजान ईद” निमित्त सुट्टी असून मंगळवार दि.१/४/२०२५ रोजी “बँकांचे आर्थिक व्यवहार बंद” राहतील म्हणून शेतकरी बांधवांनी गुरूवार दि .27/3/25 ते मंगळवार दि.1/4/25 अखेर शेतमाल विक्रीस आणू नये,याची नोंद घ्यावी,असे सौ सुषमाताई वासुदेव पाटील ,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर जि जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रिका द्वारे कळविले आहे.
