विविध गुन्हातील बेवारस वाहनांचा होणार जाहीर लिलाव…

अमळनेर येथील विविध प्रकरणात पकडण्यात आलेली ही १३ वाहने बेवारस पद्धतीने पोलिस स्टेशन आवारात पडलेली असून त्यांचा लिलाव करण्याआधी मूळ मालकांना त्या वाहनांची माहिती कळावी यासाठी हा जाहीरनामा काढण्यात आलेला आहे.त्या वाहनांच्या मूळ मालकांचा अनेकदा शोध घेतला मात्र ते प्रशासनाला मिळून आले नाहीत.

दि ७ मार्च रोजी पोलिस अधीक्षक यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून याची माहिती दिली.जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत वाहनांची मूळ कागदपत्रे दाखविल्यास त्या वाहनाचा ताबा मालकांना देण्यात येईल मात्र कोणी नआल्यास त्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

बेवारस स्थितीतील खालील वाहने :- 

१)बजाज पल्सर (जी.जे.२१ बीपी १३३४)
२)हिरो स्पेलंडर एनएक्सजी (एम एच १९ डी वाय ०४९२)
३)हिरो पशन प्रो ( एम एच १९ बी एच ३७४९)
४)हिरो एच एफ डिलक्स (एम पी १० एम जी ४४०८)
५)बजाज (एम एच १९ सी सी ५७४७)
६) बजाज डिस्कवर (एम एच १२ एफ टी ६१७२)
ও)टीव्हीएस (जी जे ०५ डी पी ६५७५)
) टीव्हीएस (एम एच श८ एक्स ६३३६),
तर विना नंबरच्या
९)यामाहा कंपनीची एफ झेड भगव्या रंगाची
१०)बजाज सी टी १००
११) लाल रंगाची बजाज फोर एस
१२)हिरो स्पेलंडर
१३)बजाज प्लॅटिना

आदी वाहनाचा लिलाव होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!