अमळनेर : येथील सन १९९१ साली स्थापन झालेल्या नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित नवलभाऊ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, जळोद रोड, अमळनेर येथे १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आय.टी.आय. (I.T.I.) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ,असे आवाहन प्राचार्य किरण बाविस्कर यांनी केले.

