अमळनेर : बी बी ठाकरे हायस्कूल वावडे येथे माजी विद्यार्थी शिक्षक ऋणानुबंध मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला जे तुटते ते पुन्हा जोडता येते आणि ते आधी पेक्षा जास्त मजबूत ही होऊ शकते या उद्दिष्टेने गेल्या 47 वर्षापासून एकमेकांच्या प्रेमाला दुरावलेल्या शिक्षक -मुख्यध्यापक- विद्यार्थी या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले त्यांनी दुरावलेल्या प्रेमभाव मोठ्या प्रमाणात वृद्धिगत केला.

