पारोळा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या माध्यमातून दिनांक ०७ जानेवारी २०२६ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव टेहू येथे घेण्यात आले.

