अमळनेर-तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज.च्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून हिंगोणे ग्रामपंचायत 100 टक्के थकबाकीमुक्त झाली असून श्रीमती पाटील यांनी स्व.खर्चातून संपुर्ण गावाचा कर भरल्याने आणि त्या कराच्या पैशातून थकीत वीज बिल देखील भरले गेले आहे.

