प्रा.डॉ.सरवदे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानीत

      अमळनेर : येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय स्वायत्त) अंतर्गत प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आर. सी. सरवदे यांना श्रीराम फाउंडेशन, धुळे यांच्याद्वारे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव पुरस्काराने २ रोजी नवल नगर येथे संपन्न झालेल्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सन्मानित करण्यात आले.

  प्रताप कॉलेज चे प्राचार्य डॉ हर्षवर्धन जाधव, डॉ विजय तुंटे या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वं शिक्षकेत्तर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!