अमळनेर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ वितरण सोहळा मंगळवार, दिनांक १७ मार्च २०१७ रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा चर्चगेट येथील SNDTमहिला विद्यापीठाच्या पाटकर दीक्षांत सभागृहात सायं. ५.०० वाजता संपन्न झाला.

