अमळनेरचे युवा उद्योजक कैलास खैरनार यांची थायलंड येथील आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड..

   अमळनेर शहर प्रतिनिधी, डांगर बु. अर्थात उदयनगर चे रहिवासी उद्योजक कैलास नामदेव खैरनार यांनी बॅटरी आणि पॉवर एनर्जी क्षेत्रात…

आज सोन्याचा भाव ३,४०३ रुपयांनी वाढून १,३०,८७४ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर…

     अमळनेर : सोन्यात सलग आज शुक्रवारी १६ व्या दिवशी तेजी होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या अहवालानुसार, २४…

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ऑनलाइन सदस्यता नोंदणी अभियानात अमळनेर तालुका अग्रेसर – प्रांत सचिव डॉ अनिल देशमुख 

  अमळनेर- अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे कार्यकर्त्यांच्या परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा प्रांत सचिव…

अमळनेर अर्बन बँके सारख्या शतक पार करणाऱ्या संस्थामुळे राज्यात स्व.यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेले स्वप्नसाकार झाले – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

अमळनेर येथील शतक पार करणाऱ्या अर्बन बँकेच्या झालेल्या ग्राहक मेळाव्यात राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाहीरपणे सांगितले की,“स्व.यशवंतराव चव्हाण,…

अमळनेरात आयकर कायदे आणि अनुपालन याबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न…

अमळनेर- आयकर विभाग, सर्कल- १, जळगाव यांच्या वतीने आयकर कायदे आणि अनुपालन याबाबत जनजागृती करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम अमळनेर येथे…

प.पू श्री संत सखाराम महाराज यांच्या हस्ते अर्बन बँकेच्या सभागृह उद्घाटन व दिनदर्शिका २०२५ चा प्रकाशन सोहळा संपन्न

अमळनेर येथील अमळनेर अर्बन बँकेने शाखा विस्तार करून परिसरातील लोकांना आर्थिक क्षेत्रातील उत्कृष्ठ सेवा द्यावी असे प.पू श्री संत सखाराम…

मंगरूळ एमआयडीसीत शॉर्ट सर्किट ने आग लागल्याने लाखाचे नुकसान…

अमळनेर येथील मंगरूळ एमआयडीसीत प्लास्टिकच्या गोडाऊन मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे झाले नुकसान. सविस्तर वृत्त असे की,…

सुवर्णनगरीत टाटा समूहाच्या झुडियो स्टोअरचे ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन….स्टोअरमध्ये अल्प दरात म्हणजे सर्व कपडे रुपये 29/- पासून 999/- रुपये पर्यंत सुमारे 25000 स्टॉक आईटम मिळणार

जळगाव प्रतिनिधी येथील इच्छादेवी चौकात सदोबा वेअरहाऊस परिसरात अग्रवाल मॉलमध्ये झुडियो स्टोअरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार श्री गिरीश…

error: Content is protected !!