अमळनेर : कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी १/१८ हिस्सा राखीव ठेवण्यात यावा, अशी आग्रही मागणी ‘व्हाईस ऑफ योजना दर्पण असोसिएशन’तर्फे अमळनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

