पारोळा (विशेष प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारोळा तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी श्रीमती भाग्यश्री पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. देवेंद्रजी देशमुख यांच्या शिफारशीनुसार संस्थापक डॉ. कृषीराज टकले पाटील यांच्या मान्यतेने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

