महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर तालुका कार्यकारिणी जाहीर; तालुकाध्यक्षपदी सुरेश कांबळे तर सचिव पदी नूरखान पठाण यांची निवड

अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई (खान्देश विभाग) अंतर्गत अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी श्री. सुरेश हिरामण कांबळे तर सचिव पदी नूरखान पठाण  यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. निलेश सोमाणी, प्रदेश संघटक मा. संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस मा. डॉ. विश्वासराव आरोटे,राज्य संघटक किशोर रायसाकडा यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली खान्देश विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांनी ही अधिकृत घोषणा केली.

घोषित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

तालुकाध्यक्ष: श्री. सुरेश हिरामण कांबळे

उपाध्यक्ष: श्री. हितेंद्र बडगुजर, श्री. हृदयनाथ मोरे, श्री. योगेश पाने

सचिव: श्री. नूर खान पठाण

सहसचिव: श्री. नितीन पाटील

संघटक: श्री. आत्माराम अहिरे

सहसंघटक: श्री. राहुल भदाणे

कोषाध्यक्ष: श्री. गणेश चौहान

प्रसिद्धीप्रमुख: श्री. रिझवान मणियार

उपप्रसिद्धी प्रमुख: श्री. संदीप सेंदाणे

सल्लागार: श्री. अरुण सोनटक्के

कायदेशीर सल्लागार: ॲड. सलीम खान, ॲड. विजय ढीवरे

कार्यकारणी सदस्य: प्रा. डॉ. ईश्वर पाटील, श्री. महेश संदानशिव, श्री. किशोर वाणी, श्री. प्रकाश बोरसे, श्री. सत्तार खान

सदस्य: श्री. अजय बिऱ्हाडे, श्री. हर्षल पाटील, श्री. प्रदीप राजपूत, श्री. किशोर पाटील (वावडे), श्री. संजीव पाटील, श्री. किशोर पाटील (अमळनेर), श्री. महेंद्र पाटील

नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे खान्देश विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे ,प्रा डॉ विजय गाढे, विजय सदानशीव यांच्यासह पत्रकार बांधव, विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!