अमळनेर: तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित संघटनात्मक आढावा बैठक नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष बंटी भैया पाटील, नितीन सूर्यवंशी, श्रीधर काका आणि वाणी सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

