जळगाव : शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. सौ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी यांना प्रतिष्ठित ‘इंडिया प्राईड अवॉर्ड २०२६’ (India Pride Awards 2026) देऊन गौरवण्यात आले आहे. त्या सूर्या फाउंडेशनसह अमळनेर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका आहेत.

