अमळनेर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृहात पार पडलेल्या ‘पोलीस व पत्रकार महोत्सव’ दिनाचे औचित्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुबंई शाखा अमळनेर यांनी माजी केंद्रीय मंत्री ऍड विजय नवल पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘शिक्षण महर्षी’ पुरस्कार देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

