अमळनेर : राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित झालेले ‘महादर्पण’चे मुख्य संपादक रवींद्र मोरे यांचा चर्मकार समाजातर्फे घरी जाऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. समाजातील मान्यवरांनी पुष्पहार, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला.

Maharashtra No1 News Portal
