अमळनेर येथील मिलचाळ भागातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये महाराष्ट्र शासन व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लहान बाळांसाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत दीड महिन्यापासून ते पाच वर्षांपर्यंत तसेच सोळा वर्षांपर्यंतच्या बालकांना मोफत लसीकरण करण्यात येते.

