अमळनेर : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवसेना पक्षाच्या वतीने तालुक्यातील हेडावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

