अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील (स्वायत्त) मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे निमित्त व राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत सीसीएमसीच्या हॉलमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

