अमळनेर – आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदारपणे चाललेला प्रचार आज शेवटच्या क्षणी पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने निर्धारित केल्याप्रमाणे, आज रात्री १० वाजेपर्यंत सर्व पक्षांच्या प्रचार सभा, रोड शो आणि पोस्टर हटवण्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे.

Maharashtra No1 News Portal
