अमळनेर : नगरपरिषद निवडणूक रंगतदार होत असताना आरोपांच्या झडी होत आहे. प्रभागातील केलेल्या कामावर विरोधक उंगली उचलत आरोप करताना दिसत आहे.तर माजी नगरसेवक मात्र ते अमान्य करीत आपली भक्कम बाजू मांडत मतदारा समोर जात आहे.
प्रभाग क्रमांक 6 मध्ये मागील पंच वार्षिक निवडणुकीत मनोज पाटील हे निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे झाले आहेत. सध्या विरोधक हे मनोज पाटील यांनी केलेल्या कामा वर टीका टिपणी करतांना दिसत आहेत. आश्चर्य म्हणजे मतदार मात्र मनोज पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे बघायला मिळते. मनोज पाटील यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी स्वतः प्रयत्नशील असल्याने त्यांचा विजय निश्चित झाल्याचे वर्तविले जात आहे.
जळगाव- येथील पद्मालय विश्रामगृहामध्ये झालेल्या दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये ग्रुप प्रेसिडेंट तथा महाव्यवस्थापक उमेश सापधारे सर यांच्या हस्ते व आवृत्ती…