अमळनेर येथील प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व थोर, ज्येष्ठ,तसेच छोटे बाळ गोपाल, तरुण मित्र परिवारात कमी कालवाधित लोकप्रिय झालेले स्वेच्छा सेवा निवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल तथा नव क्रांती, परिवर्तन व समाजातील तरुणां मध्ये सकारात्मक विचार मांडणारे तरुण समाज सेवक लोकमान्यता पावलेले नगरसेवक पदाचे उमेदवार सुनिल दयाराम महाजन प्रभाग 13 ब मध्ये अपक्ष उमेदवार अनुक्रम 4 वर बॅट चिन्हावर निवडणूक लढवित आहे. आज दिनांक 29/11/2025 वार शनिवार दुपारी 3.00 वाजता प्रचार रॅली त्यांच्या निवासस्थांना पासून काढण्यात येणार असल्याने सहभागी होण्यासाठी महाजन यांनी मतदारांना साद घातली आहे.

