प्रभाग क्रं 2 मध्ये अपक्ष उमेदवार अरुण संदानशिव बॅट ने मारणार विजयी षटकार…. स्थानिक असल्याने मतदाराची मिळत आहे साथ.

अमळनेर येथील नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्यात असून प्रचाराला वेग आला आहे. उमेदवारांना प्रत्येक मिनिट हा एक एक तासा सारखा वाटत आहे.दिलकी धडकन बढ रही हें.

    अश्यातच प्रभाग क्रं २ मधील अनुसूचित जाती च्या राखीव जागेवर अपक्ष उमेदवारी करणारे स्थानिक नागरिक अरुण संदानशिव यांच्या चेहऱ्यावर आनंदी छटा दिसत आहे. चेहऱ्यावरील तेज त्यांच्या विजयाची नांदी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या विजयाचे रस्य म्हणजे ते अनेक वर्षा पासून वास्तव्यास असल्याने गावाचाच माणूस निवडून आणायचा, अशी शपथ जणुकाही मतदारांनी घेतली असल्याचे दिसते. त्यांच्या समोरील विरोधी उमेदवार हा प्रभागातील नसल्याने मतदार हें नाराजी व्यक्त करतांना दिसत आहे. प्रभागातील प्रत्येक सुख दुःखात सहभागी होणारे सुस्वभावी ओळख म्हणून असलेले अरुण संदानशिव हें परिचित आहे. नगरपरिषदेत सेवानिवृत्त झाल्याने प्रशासनाचा त्याना दांडगा अनुभव असल्याने तुकचा फायदा प्रभागातील समस्या सोडण्यासाठी करणार असल्याचे अरुण संदानशिव यांनी करडी नजरला सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!