शिवतीर्थ, आष्टी जि.(बीड) येथे आयोजित समृद्ध पंचायतराज अभियान संवाद मेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला.
मेळावाचे उदघाटक ग्रामविकास मंत्री.मा.ना.श्री.जयकुमार गोरे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सभापती,विधान परिषद मुंबई, मा.ना.प्रा.श्री.राम शिंदे, सभापती ,खासदार मा.श्री बजरंग सोनवणे लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ना.आमदार श्री.सुरेश आण्णा धस यांचा सत्कार सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्यावतीने प्रदेश अध्यक्ष दत्ता भाऊ काकडे यांचे नेतृत्वात राज्य कोर कमिटीचे आबासाहेब सोनवणे, टेमगिरे साहेब, श्री .राजाराम पोतणीस साहेब सौ.सुषमाताई देसले, सौ.निकिता रानवडे सौ.सुनीताताई तायडे, श्री राजमल भाऊ भागवत , श्री बाळूभाऊ धुमाळ, श्री समाधान बोडके ,पदाधिकारी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या तर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
अमळनेर –8 मार्च “महिला दिन” त्यानिमित्ताने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडून शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या…