अमळनेर शहर प्रतिनिधी, तालुक्यातील फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळखपत्र मिळविण्यात शेतकरी यांना अडचणी येत असल्याबाबत तलाठी किंवा तहसीलदार यांनी द्यावा शेतकऱ्यांना अडचणी बाबत क्रांतीकारी शेतकरी संघटना मार्फत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

Maharashtra No1 News Portal
