जळगाव : अतिवृष्टीच्या पारश्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या अनुदानात जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील दोन तलाठी, एक महसूल सहाय्यक यांना जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे यांनी आलेल्या तक्रारी वरून सखोल चौकशी करून निलंबित केले तर कोतवाल यास अटक करण्यात आले.

