मुंबई : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाशी संलग्न असलेल्या शासकीय वैद्यकीय आणि महाविद्यालय रुग्णालयां मध्ये स्वच्छतेपासून अटेंडटच्या कामांचे खासगीकरण झाले असतानाच रुग्णसेवेच्या खासगीकरणाचा आता स्फोटक निर्णय मंगळवारी सरकारने घेतला. याची सुरुवात हृदय विकारांवरील उपचारांनी होणार आहे.

