अमळनेर तालुक्यातील ग्रामविकास शिक्षण संस्था, मुडी संचलित बालाजी विद्यालय, गांधली -पिळोदे चा दहावी परीक्षेत शाळेचा निकाल 87% टक्के लागला असुन,
प्रथम क्र. कुमारी.प्रणाली श्याम बडगुजर शे. गुण (91.00%)
द्वितीय क्र. : – कु. भूमिका सुनील निकुंभ शे. गुण 89.60%
तृतीय क्र.:-कु.रितिमा अमोल पाटील शे. गुण 88.20%

सदर यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन शालेयसमिती अध्यक्ष श्री. डॉ. अनिल शिंदे व सर्व सन्माननीय सदस्य शालेय समिती तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विदयार्थी व पालकांचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
