अमळनेर येथील 5 वर्षीय चिमुकल्याने ठेवला तब्बल 16 तास रोजा…सर्वत्र होत आहे कौतुक

 

अमळनेर येथील पाच वर्षीय चिमुकल्याने रमजाचा रोजा 16 तास ठेवल्याने होत आहे कौतुक.

सविस्तर वृत्त की,दि.२ मार्च पासुन पवित्र रमजान महिना सुरु झाला असुन पहिला रोजा या पवित्र महिन्याच्या सुरवातिला अमळनेर मधील मोहम्मद मिरान खा अफजल खा पठाण रा. कसाली मोहल्ला या 5 वर्षिय मुलाने पहिला रोजा ठेवला. विशेष म्हणजे पहिला रोजा हा तब्बल 16 तासांचा असून विना पाणी,अन्न शिवाय या चिमुकल्याने हा रोजा पार पाडला.याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचे समाज बांधवां कडून सत्कार करण्यात आला.प

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!