गुढीपाडवा हिन्दू नववर्ष स्वागत यात्राच्या नियोजनाची आज होणार बैठक… धार्मिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यानी सहभागी होण्याचे आयोजकांनी केले आवाहन

अमळनेर येथील हिन्दू नववर्ष स्वागत समिती, अमळनेरच्या वतीने यंदाही गुढीपाडव्याला हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार असून यानिमित्ताने नियोजनासाठी आज…

आदिवासी ठाकूर समाजाच्या पाच दिवस चालणाऱ्या शिमगा उस्तवाला सुरुवात.. होळीस महिलांच्या हस्ते दिली अग्नी…

  अमळनेर येथे आदिवासी ठाकूर समाजाच्या शिमगा उत्सवाला यंदा महिलांनी होळी पेटवून मोठ्या उत्सवात सुरवात केली. टाऊन हॉल येथील मैदानात…

जवखेडे येथिल श्री गुरुदेवदत्त सार्वजनिक वाचनालयात महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा….

अमळनेर येथील श्री गुरुदेवदत्त सार्वजनिक वाचनालय जवखेडे येथे महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक…

अमळनेर येथील 5 वर्षीय चिमुकल्याने ठेवला तब्बल 16 तास रोजा…सर्वत्र होत आहे कौतुक

  अमळनेर येथील पाच वर्षीय चिमुकल्याने रमजाचा रोजा 16 तास ठेवल्याने होत आहे कौतुक. सविस्तर वृत्त की,दि.२ मार्च पासुन पवित्र…

श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने लाखो भाविकांनी घेतले दर्शन…

अमळनेर- तालुक्यातील निम येथील श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने खान्देशासह राज्यभरातील भाविकांनी हजेरी लावीत दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांनी…

महाशिवरात्रीनिमित्त श्री मंगळ ग्रह मंदिरात महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजा असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न

  अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह देव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजा असंख्य भाविकांच्या उपस्थितीत…

श्री मंगळ ग्रह मंदिरात आज महारुद्र व महाशिवाभिषेकाचे आयोजन

अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह देव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी अर्थात २६ फेब्रुवारी रोजी महारुद्र व महाशिवाभिषेक…

अमळनेरात लोकप्रतिनिधी सह अधिकाऱ्यानी दिली छत्रपती शिवरायांना मांवनदना…

  अमळनेर येथील लोकप्रतिनिधी सह प्रशासना तर्फे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना दिली मानवंदना. सविस्तर वृत्त असे की,रयतेचे राजे…

अमळनेरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे उपासकांच्या प्रचंड उपस्थितीत भावपूर्ण अभिवादन कार्यक्रम संपन्न…

अमळनेर : डॉ. बाबासाहेब आंबेडक अस्थिकलश संदेशयात्रा १४ रोजी सायंकाळी अमळनेर शहरात दाखल झाली. यावेळी अनेकांनी कलशाचे दर्शन घेतले. भारतीय…

अमळनेरात माता रमाई आंबेडकर जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी..

अमळनेर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई जयंती अमळनेर तालुक्यासह शहरी भागात मोठ्या आनंद उत्साहाने साजरी करण्यात आली.…

error: Content is protected !!