अमळनेर : शहराच्या सर्वांगीण, संतुलित व शाश्वत विकासाच्या दृष्टीने अमळनेर नगरपरिषदेचा आर्थिक वर्ष २०२६–२७ चा अर्थसंकल्प सभागृहात विधिवत सादर करण्यात आला. नागरिकांवर कोणताही अतिरिक्त करभार न टाकता विकासाला गती देण्याचा स्पष्ट संकल्प या अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला आहे.

