अमळनेर : पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार येथील डी. आर. कन्या शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला विशेष रंगत आणली.

Maharashtra No1 News Portal
