अमळनेर नगरीत ओम गुरुदेव नमः महिला पतंजली योग समिती मार्फत महाशिवरात्री च्या पूर्वसंध्येला होम हवन सोहळा पार पडला रेऊनगर येथील विश्वकर्मा मंदिर ढेकूरोड महादेवाची आराधना करून सोहळा पार पडला प्रत्येक योग वर्गातील योग साधकाने आपल्या ला योगाचे फायदे व सकारात्मक अनुभव सांगितले या कार्यक्रमात तांबे पुरा, शिवाजी नगर,रामवाडी,पटवारी काॅलनी, ढेकू रोड , पिंपळे रोड , दाजीबा नगर असे सर्व 10 योग वर्गाचे योग शिक्षक व योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

