अमळनेर,नगरपरिषदेच्या निवडणूक पारश्वभूमीवर पोलीस प्रशासना कडून निवडणुकी दरम्यान अनुचित प्रकार घडू नये प्रक्रिया सुरळीत चालावी म्हणून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील काही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

