अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात बारावी परीक्षेच्या शास्र विद्यशाखेत वेदांत विजय मांटे हा प्रथम आला आहे. त्याला 85.17 % गुण मिळाले असून तो सध्या JEE Advance ची तयारी कोटा येथे करीत आहे.पुढे physics विषय घेऊन संशोधन क्षेत्रात जाण्याचा मानस त्याने करडी नजर न्यूज शी बोलताना व्यक्त केला आहे.

वेदातं हा प्रताप महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ विजय मांटे यांचा मुलगा आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन डॉ संदेश गुजराथी , व्हॉ.चेअरमन नीरज अग्रवाल , अध्यक्ष जितेंद्र झाबक , प्राचार्य ए बी जैन ,चिटणीस प्रा पराग पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
