अमळनेर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, पीक विमा, कोरडा दुष्काळ यांसारख्या विविध ज्वलंत प्रश्नांवर तसेच पाडळसरे धरणा संदर्भातील मागण्यांवर आवाज उठवण्यासाठी अमळनेर तालुक्यातील अंबासन ढेकू येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra No1 News Portal
