अमळनेर : मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र श्रीराम पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या अमळनेर तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

Maharashtra No1 News Portal
